जळगाव। जिल्हयात विविध ठिकाणच्या तीन जणांनी विष प्राशान केल असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालया उपचार सुरू आहेत.
रुबाब गंभीर तडवी (वय50) रा. साकळी ता.यावल, संतोष सोमा परदेशी (वय 28) रा.गाडेगाव ता. जामनेर व मार्तंड रमेश देशमुख (वय 32) रा. राणीचे बांभरूड यांनी विष प्राशान केले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.