घाटकोपर – तीन महिन्यांपूर्वी 12 मार्च रोजी घाटकोपरमधून चमन खान यांचा रिक्षातून प्रवास करताना सॅमसंग जे 7 हा मोबाईल हरवल्याची तक्रार चिरागनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. तीन महिने सुरु असलेल्या या तपासातून या मोबाईलचा ट्रेस नागपूरमध्ये लागत असल्याचे कळताच सदर मोबाईलची दहा हजाराला विक्री झाल्याचे समोर आले.