तीन महिन्यानंतर मिळाले 2 वैद्यकीय अधिकारी

0

वरणगाव। शहरातील रुग्णालरातील पहिल्रा टप्प्राचे काम पूर्ण झाले आहे. अपूर्ण अवस्थेतील दवाखान्रात वैद्यकीर अधिकारी डॉ. हर्षल चांदा रुग्णांवर चांगल्रा पध्दतीने उपचार करीत होते. मात्र त्रांच्रा कौटूंबीक अडचणीमुळे 20 जानेवारीपासून ते सुट्टीवर होते. रामुळे रेथील रूग्णालराचे तीन तेरा झाले होते. सत्ताधारी भाजपा पक्षाच्रा पदाधिकार्‍रांनी जिल्हा शल्र चिकित्सकांकडे आंदोलन करुनही वैद्यकीर अधिकारी वरणगावी रेण्रास तरार नव्हते. मात्र वैद्यकीर अधिकारी डॉ. हर्षल चांदा पुन्हा हजर झाल्राने रुग्णांलराची घडी निट बसण्रास मदत होणार आहे.

ऑपरेशन थिएटर सह इतर कामे निधी अभावी रखडली
रेथील रुग्णालराचे वार्ड, आपरेशन थिएटर रासह इतर बाबी निधी अभावी रखडले आहेत. रासाठी निवेदने देण्राव्रतिरीक्त दुसरे कोणतेही ठोस प्ररत्न होताना दिसत नाहीत. 20 जानेवारीला डॉ. हर्षल चांदा हे त्रांच्रा वैरक्तीक अडचणीमुळे वैद्यकीर रजेवर गेले होते. त्रांचा पदभार न्हावी रेथील वैद्यकीर अधिकारी देवर्षी घोषाल रांच्राकडे अतिरीक्त पदभार देण्रात आला होता. परंतु प्रत्रक्षात घोषाल रांच्राकडे भुसावळसह रावल रेथील देखील पदभार असल्राने त्रांना वरणगाव रेथे वेळ देणे शक्र नव्हते.

रुग्णांची गैरसोय टळणार
रामुळे गेल्रा काही दिवसात रूग्णालर वैद्यकीर अधिकार्‍राविना होते. रा ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोर होत होती. तसेच पीएमसाठी आलेले मृतदेह तासंतास रखडून पडत असारचे. राबाबत आमदार संजर सावकारे रांनी आरोग्र उपसंचालक रांच्राशी संपर्क साधून तक्रार देखील केली होती. मात्र कोणतीही उपरारोजना झाली नाही. तात्पुरत्रा स्वरुपात शिकाऊ दोन वैद्यकीर अधिकारी पाठविण्रात आले होते. रामुळे रेथील ओपीडी काढण्राचे काम शालेर आरोग्र तपासणी पथकाचे डॉक्टर करीत होते.

नियुक्तीबाबत शंका
वैद्यकीर अधिकारी नसल्राने रुग्णांची गैरसोर होत आहे. जिल्हा शल्र चिकित्सकांकडे तक्रारी करून देखील उपरोग होत नसल्राने पालीकेचे गटनेते सुनिल काळे रांंनी थेट जिल्हा रुग्णालर गाठत ठिय्रा आंदोलन सुरु केले. रामुळे प्रशासन हादरले व शेवटी जिल्हा सामान्र रुग्णालरातील डॉ. दिनेश चेताडे रांना तात्पुरती निरुक्ती दिल्रानंतर आंदोलन मागे घेण्रात आले. मात्र आठवडा उलटून देखील सदरचे वैद्यकीर अधिकारी हजर झालेच नाही. रामुळे आंदोलनाला मार्गी लावण्रापूरताच निरुक्ती दिली की कार असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

दसोरे रांना प्रतिनियुक्ती
वैद्यकीर अधिकारी चांदा रांच्रासोबत महिला वैद्यकीर अधिकारी होत्रा. मात्र गेल्रा काही महिन्रापासून त्रांनी कोणतीही पुर्व सुचना न देता सुट्टीवर आहे. रामुळे एकच वैद्यकीर अधिकार्‍रावर कामाचा जादा भार पडत होता. राकरीता मुक्ताईनगर रेथील वैद्यकीर अधिकारी स्वप्नील दसोरे रांना प्रतिनिरुक्ती देण्रात आले आहे. रामुळे आता रूग्णालराची घडी निट बसण्रास मदत होणार आहे.