तीन लाखांचा दंड वसूल

0

बारामती । बस आगारातील बेकायदेशीर खाजगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो.

याप्रकारच्या कारवाईतून बारामाती बस आगाराच्या उत्पन्नात दमहा 3 ते साडेतीन लाख रुपयांची भर पडत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एसटी स्टँडच्या परिसरातील व मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करून हा दंड वसूल करते.