तुळसीदास भोईटे यांना निरोप

0

मुंबई:- ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे यांना दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीच्या निवासी संपादकपदावरून निरोप देताना मुख्य संपादक कुंदन ढाके, संपादक शेखर पाटील, कार्यकारी संपादक विक्रांत पाटील, व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, व्यवस्थापक गुरुदत्त लाड, वृत्तसंपादक राजा आदाटे.