बुलडाणा । सरकारने आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तुर उत्पादक शेतकर्यांनी खरेदीबाबत नोंदणी करून टोकन घेतले. मात्र अद्यापही खरेदी करण्यात आली नसल्याने जळगाव जामोद तालुक्यातील सहा शेतकर्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.