पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हाभरातील मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड : अल्पावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठणारे व गेल्या साडेसहा दशकांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा वारसा लाभलेले दैनिक जनशक्तिच्या पिंपरी-चिंचवड-पुणे आवृत्तीचा तृतीय वर्धापनदिन रविवारी आकुर्डी येथील मुख्यालयासमोर थाटात संपन्न झाला. यानिमित्त पिंपरी-चिंचवड, पुणेसह जिल्हाभरातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जुन हजेरी लावत मुख्य संपादक तथा सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष कुंदन ढाके यांना शुभेच्छा दिल्यात. तर अनेकांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. या सर्वांच्या शुभेच्छांचा श्री ढाके यांनी सहर्ष स्वीकार केला. याप्रसंगी सिद्धिविनायक ग्रूपचे उपाध्यक्ष (वित्त) सुनील झामरे, जनशक्तिचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सरव्यवस्थापक हणुमंत बनकर, सहसंपादक अविनाश म्हाकवेकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, शेखर चौधरी, मुकेश कोल्हे, अॅड. अमोल कुर्हाडे, अॅड. पंकज चौधरी, अनिल दळवी, निखिल पवार, डीटीपी विभागप्रमुख शांतकुमार शिवशरण, विनोद सारस्वत, सुनील आढाव, आयटीप्रमुख तुषार भामरे, ज्येष्ठ उपसंपादिका अर्चना वारणकर, मनिषा थोरात-पिसाळ, बापू जगदाळे, अमोल पाटील, उमेश ओव्हाळ, अर्जुन मेदनकर, आम्रपाली गायकवाड, मुकेश पेंढारकर, चेतन पाटील, आदेश टिबे, विशाल भिंगारदिवे, दर्शन कोळेकर, गजानन कदम, नीलेश भोसले, रिंकेश जैन, नीलेश सायनकर यांच्यासह जनशक्ति परिवारातील सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या मान्यवरांनी दिली सदिच्छा भेट..
चिंचवडचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, पिंपरीचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, भारतीय कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान सय्यद, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथ पवार, ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक नामदेव ढाके, ज्येष्ठ उद्योगपती मिलिंददादा चौधरी, रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे, पोलिस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कपोते, इसीएचे अध्यक्ष विकास पाटील, रवींद्र बर्हाटे, पुरुषोत्तम पिंपळे, निना खर्चे, नितीन भोंडे यांच्यासह नगरसेवक राहुल जाधव, नाना काटे, दीपक मोढवे, चेतन गावडे, अमित मेश्राम, सतीश लांडगे, दिनेश यादव, पांडाभाऊ साने, हरिष तापकीर, नीलेश गावडे, भाई चिंचवडे, हेमंत डांगे, मिलिंद शेवाळे, मंजुषा शेवाळे, शत्रुघ्न काटे, गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, रवी नामदे, नासीर शेख, संदेश नवले, विजय शिंदे, प्रमोद मिसाळ, प्रवीण जाधव, परेश मोरे, समीर जावळकर, जीतेंद्र जावळकर, आबा खराडे, सुनील बटवाल, संगीता बटवाल, नागेश गणगे, संगीता गणगे, निकिता स्वामी, कल्पेश जंगम, सिद्धेश जंगम, सदाशिव जंगम, धनंजय लेंडे, अरविंद हांडे, अनिल कातळे, पंकज भालेकर, समीर पाटील, प्रशांत साळुंखे, विश्वजित पाटील, योगेश जाधव, संतोष गायकवाड, हिरालाल पटेल, दिलीप सोनिगरा, भगवान चोपडे, सचिन जैन, देवेंद्र मासुळकर, संतोष ठाणगे, विनोद साबळे, विजय शिंदे, जनार्दन पवार, सचिन साकुरे, ख्वाजाभाई शेख, अनिल लांडगे, सुभाष गरड, शरद लुणावत, राजू पंद्री, अशोक सज्जन, अंगद जाधव, मंगेेश भडक, गणेश हुंबे, दादाराव आढाव, शुभम चिंचवडे, अनुज शहा, अशोक शिंदे, नंदुभाऊ रायगडे, विजय जगताप, प्रसाद नलावडे, गोरख फुलसुंदर, शहाजी लाखे, कृष्णकांत कांबळी, शंकर खोत, संजय शेलार, विराज नांदनस्कर, संतोष जाधव, प्रशांत पाटील, मंगेश थोरात, राहुल कोल्हटकर, वर्षा जगताप, प्रदीप गायकवाड, फजल शेख, जितेंद्र मोरे, औदुंबर कळसाईत, सचिन घोटकुले, शकिल शेख, ऋषिकेष तपशाळकर, भानुदास हिवराळे, अजित रोहोकले, गणेश जाधव, दिनेश देवकाते, विठ्ठल सस्ते, अनिल नामदे, महावीर भराटे, राजकुमार ढमाले, नितीन ठाकूर, किरण नामदे, अनिल नामदे, विनय शे÷ट्टी, अमोल हरळे, अनिता दळवी, श्रावणी दळवी, श्रृती दळवी, श्रेयस दळवी, धुळा हिवरे, विश्वास फाफाळे, सूर्यकांत भोईर, दिनेश लिंगावत, वसंत घोटकुले, बाळासाहेब जंगम, अप्पा खाचणे, मधुकर पाचपांडे, रमेश इंगळे, रघुनाथ फेगडे, नरेंद्र पाटील, डिगांबर महाजन, निखिल राणे, भूषण वायकोडे, घनश्याम जावळे, विजय पाटील, शिवाजी ईबितदार, नारायण सिगडीकर, गोपाल बिरारी, मोहन भोळे, रेखा भोळे, विभावरी इंगळे, अर्चना धाडी, विजय मलखांबे, अमित डांगे, मकवाना, दत्तात्रय चिंचोले, महेंद्र पाटील, विजया शिंदे, दीपक नायक, सोनिका बाबरे, अनिल मोरे, मंदार तकटे, विठ्ठल वळसे, सुरेश भंडारे, अशोक शिंदे, रोषण मराठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जुन हजेरी लावून दैनिक जनशक्ति परिवारास शुभेच्छा दिल्यात. तर राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीनअप्पा काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे वर्धापनदिनाच्या शुभेच्छा कळविल्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन वितरण सहाय्यक अभिमान वीटकर यांनी केले.