तेरापंथ महिला मंडळाची सभा उत्साहात

0

जळगाव– अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशनानुसार तेरापंथ महिला मंडळाची सभा अध्यक्ष संतोष छाजेड यांच्या उपस्थिती अनुव्रत भवन येथे नुकतीच पार पडली सभेत निर्मला छाजेड यांनी करे लक्ष्य का निर्धारण या अंतर्गत जीपीएसची माहिती देत संगठन में ही शक्ती हे.

या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन स्रेहलता सेठीया यांनी तर आभार प्रदर्शन शशी सुराणा यांनी केले़ यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष संजना सुराणा, अरूणा छाजेड, मीतू छाजेड, सुखमाला बाफना, वीणा छाजेड, मंजू डागा, अर्पिता सेठीया, भारती शामसुखा, सोनम छाजेड, सुनीता चोरडीया यांनी परिश्रम घेतले.