तेलंगणात एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी !

0

हैद्राबाद-पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भाजप पिछाडीवर असून कॉंग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान तेलंगणात पहिला निकाल हाती आला आहे. एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहे. तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती   (टीआरएस) आघाडीवर आहे.