मुंबई : दिवसांपासून तैमुर कॅमेरापासून दूर होता. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तैमुर वेगळ्या आणि क्यूट लूकमध्ये दिसत आहे.
यावेळी तैमुर काळ्या रंगाच्या टी शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसला. तैमुर गाडीमधून उतरल्यानंतर काही मिनिटे शांतपणे उभा होता. त्यानंतर मीडियासमोर येताच त्याने आपला अंदाज दाखवले.