काँग्रेसची जनजागरण अभियान झाले सुरू

जळगाव – महागाई बेरोजगारी कृषी कायदे या विरोधात नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी काँग्रेस करणे अभियान उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जवाहरलाल नेहरू चौकात त्यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला.

 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, सचिव विनोद सोपारकर, जिल्हाध्यक्षपदी पवार श्याम तायडे, युवराज करण काळ, योगेंद्रसिंग पाटील, दीपक सोनवणे आहे राहुल भालेराव आदी उपस्थित होते