थापांना बळी पडू नका!

0

जळगाव – उद्या, रविवारी रात्री 9 वाजेपासून 9 मिनिटांसाठी लाईट बंद ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु त्यावर कोणताही अभ्यास न करता टीका करणाऱ्यांना महावितरणचे माजी संचालक विश्वास पाठक (नागपूर) यांनी परखड बोल सुनावले आहेत. तसेच थापांना बळी पडू नये, असे आवाहन जनतेला केले आहे.