बंगळूर-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून अनंत कुमार यांच्या बसावनागुडी येथील निवासस्थानी पोहोचले आहे. त्या ठिकाणी अनंत कुमार यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. मोदींनी अनंत कुमार यांच्या कुटुंबियांची सांत्वन केली. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला आणि भाजपा प्रमुख बी.एस येडीयुरप्पा उपस्थित होते. विलीन किया जाएगा. कुमार का अंतिम संस्कार राजकीय सम्मान से किया जाएगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समेत कई वरिष्ठ नेता कुमार के अंतिम संस्कार में शामिल होंगे.