थोड्याच वेळात सीबीएसई जेईई निकाल

0

नवी दिल्ली- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन किंवा सीबीएसई जेईई मुख्य 2018 चे निकाल जाहीर थोड्याच वेळात जाहीर केले जाणार आहे. आज दुपारी ३ वाजता निकाल जाहीर होणार आहे. पेपर 1 आणि एआयआर ऑल इंडिया रँकर्स जॉइंट एंट्रप्रवेश परीक्षा जेईई मेनचे अधिकृत निकाल jeemain.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.