दक्षता समितीतर्फे डीवायएसपींचा सत्कार

0

वरणगाव। मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रफीक शेख यांची पदोन्नती झाल्याने वरणगाव शहरातील दक्षता समितीच्या सदस्या सविता माळी यांनी त्यांना पुढील भावी आयुष्य सुख समृध्द व निरोगी जावो व त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सखाराम माळी, कस्तुराबाई इंगळे, ज्योती सपकाळे, अनिता जैनकर, रिजवानबी, सरुबाई वाघमारे, पंचशिला झाल्टे, शांताबाई साबळे, कलाबाई माळी आदी महिला उपस्थित होत्या.