दक्षिण अफ्रिका लीगचा संघ शाहरूखान खरेदीे करणार

0

मुंबई। बॉलीवूडचा अभिनेत शाहरूख खान सध्या एका गोष्टी लक्ष वेधले आहे.शाहरूख खान याने आयपीएलमध्ये केकेआर संघ विकत घेतला आहे.त्यामुळे आयपीएलमध्ये अजुन काही बॉलीवूडमधील अभिनेत्रीसुध्दा संघ खरेदी केले होते.यानंतर शाहरूख खान दक्षिण अफ्रिका लीग मध्ये संघ खरेदीसाठी प्रयत्न करित असल्याचे वृत्त आहे.ही लीग टीव्टेंटी ग्लोबल लीग या नावाने हे सामने या वर्षाअखेर खेळले जाणार आहे.त्यामध्ये आठ संघ सहभागी असणार आहे.

बॉलीवूड अभिनेता व आयपीएल, कॅरेबियन प्रिमियर लिग मधील टीमचा मालक शाहरूखखान आहे.आता दक्षिण अफ्रिका लीग टीम खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. शाहरूखची स्पोर्टस मॅनेजमेंट कंपनी या संदर्भात द. अफ्रिकातील संबंधितांच्या संपर्कात असून त्याने केपटाऊन अथवा जोहान्सबर्ग टीम खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहरूख आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा तर सीपीएलमध्ये त्रिनबागो रायडर्स या संघांचा मालक आहे.यामुळे शाहरूख खान यापुढे देशातर्गत तरच नाही देशाबाहेरील आपल्या संघ विकत घेवून त्याचा मालक होईल.