पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक कार्यक्रमात दै. जनशक्तिचे संपादक तथा सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष कुंदन ढाके यांचा सत्कार करताना ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे. यावेळी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री ढाके यांनी ट्रस्टला शुभेच्छा देत, अत्यंत चांगल्या उपक्रमाची आणि महोत्सवाच्या नियोजनाची प्रशंसा केली.
(छाया : अजय रासकर)