‘दबंग’चे ८ वर्षे पूर्ण

0

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘दबंग’चे आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. ‘दबंग’चा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला . सलमानच्या याच चित्रपटाचा आता तिसरा भागही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘दबंग’मधील एक फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. ‘चुलबुल पांडे’ आणि ‘रज्जो’ या पात्रांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘पुढच्या वर्षी ‘दबंग ३ मध्ये भेटू’, असे सांगत त्याने ही घोषणा केली आहे.

.