नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र आता पुन्हा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ४७ तर डीझेल ६१ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे आज पेट्रोल ७५.३८ रुपये प्रती लिटर तर डीझेल ६६.६५ रुपये प्रती लिटर झाला आहे.
दिल्लीतही दिल्लीत पेट्रोलचे दर ४८ शांनी तर डिझेलचे दर ५८ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोल ६९.७५ आणि डिझेलसाठी ६३.६९ रुपये मोजावे लागत आहे.