दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद ! ठळक बातम्या On Dec 21, 2018 0 Share कुपवाडा-जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलाचा एक जवान दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाला आहे. कुपवाडा येथे असलेल्या नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. 0 Share