दहशतवादी हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद ! ठळक बातम्या Last updated Dec 11, 2018 0 Share श्रीनगर-जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस कुरापती वाढतच आहेत. दरम्यान आज शोपियान जिल्ह्यात दहशतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. 0 Share