दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

0

रायपुर-छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहे. याशिवाय अन्य एक जवान जखमी आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ही घटना घडली आहे.