दहीहंडी जिद्दी गृपचे आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

0

चाळीसगाव । चाळीसगाव व मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांच्या युवा सेनेची दहीहंडी चाळीसगाव येथील जिद्दी गृपने फोडली होती त्या गृपचा चाळीसगाव येथे नुकताच आमदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक घृष्णेश्वर पाटिल, विश्वासभाऊ चव्हाण, नगरसेवक मानसिंग भाऊ राजपूत, भाजपायुमो शहरध्यक्ष अक्षय मराठे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भाजपा शहर चिटणीस योगेश गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष टाकळी, प्र.चा. कपिल पाटील, विवेक चौधरी, अरुण पाटिल, बंडू पगार, राजु पगार, युवा मोर्चाचे सचिनजी दायमा, सचिन आव्हाड, राहुल पाटिल, शरद महाजन, राहुल पाटिल, शिवजी मराठे, मनोज पाटिल, मयुर शेवाळे, सोनु अहिरे, ऋषि पाटिल युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.