मुंबई-आज भारतीय सिनेसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. मात्र दादासाहेब फाळके जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला आहे. अभिनेते आदेश बांदेकर आणि विजु खोटे यांच्यात वादावादी झाली आहे.