दारूबंदीसाठी आंदोलन

0

पनवेल – खारघरला दारूबंदी झाली नाही तर महामार्ग अडवू, असा इशारा माजी आमदार विवेक पाटील यांनी दिला आहे. काही नगरसेवकांनी खारघरची दारूबंदी उठवण्याचा घाट घातला असल्याच्या पार्श्वभूमीवर याचा निषेध करण्यासाठी आोजित शेकापच्या मेळाव्यात ते बोलत होते.