दिलासादायक वृत्त: भुसावळ येथील 65 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह खान्देशजळगावठळक बातम्या On May 16, 2020 0 Share जळगाव: भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 65 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे देखील वाचा केसीईच्या शिक्षण व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे… Feb 21, 2024 रमण चौधरी यांचे निधन Jan 31, 2024 या अहवालात जाम मोहल्ला रहिवासी व नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे. 0 Share