दिल्लीत भूकंपाचे धक्के

0

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी दुपारी भूंकपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपांचे केंद्र हरियाणातील सोनीपत असल्याचे बोलले जात आहे. भूकंपची तीव्रता ४.० रिश्टर स्केल मोजली गेली आहे. रविवार दुपारी ३.३७ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती अजून समोर आलेली नाही.