दिल्ली डेयरडेव्हिल्सची चांगली सुरवात होईलः राहुल द्रविड

0

नवी दिल्ली । आयपीएल 10 मध्ये दिल्ली डेयरडेविल्स चांगली सुरवात होईल अशी आशा डेयरडेविल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. या आयपीएलची सुरवात 5 एप्रिल पासून होणार आहे.मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा दिल्ली डेयरडेविल्स पालम विहार येथील प्रशिक्षणकेंद्रात पहिल्या दिवशी खेळाडूसोबत 90 मिनीटे घालवली.

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रविडने पहिल्या दिवशी दिल्ली डेयरडेविल्सच्या खेळाडूंना आपले अनुभव सांगितले त्याचबरोबर सामन्यावेळी उपस्थित झालेल्या परिस्थितीशी निपटण्यासाठी काही टिप्स सागितल्या. द्रविड संघातील खेळाडूच्या प्रभावित झाले. त्यावेळे द्रविड म्हणाला की, मी अशा परिस्थितीमधून गेलो आहे.त्यामुळे मला नवीन प्रतिभावंत पाहण्यात उत्साह निर्माण करतात.त्यांच्याजवळ नेहमीच खेळा विषयी व सामन्यातील परिस्थिती संबंधी प्रश्‍न असतात.ज्यां पॉल ड्यूमिनी आणि क्विंटन डि कॉक यांच्या अनपस्थितीत द्रविडला संघातील युवा खेळाडूकडून आशा आहे.