दिवा स्टेशनवर पॉवर ब्लॉक ; अप-डाऊन भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द

0

भुसावळ – दिवा रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून अप व डाऊन साईडवरील दोन गाड्या 16 व 17 जून रोजी रद्द करण्यात आल्या आहे. गाडी क्रमांक 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 16 रोजी रद्द करण्यात आली आहे तर 17 रोजी डाऊन मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.