लोहारा । महालक्ष्मी वेस्टर्न रेल्वे मुंबई इएमयू वर्कशॉप मध्ये कार्यरत असलेले कासमपुरा,ता.पाचोरा येथील रहिवासी यांनी वेस्टर्न रेल्वे लोकलमधील लेडीज कोच मधील सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम उत्तम प्रकारे केल्याने वरिष्ट यांनी दखल घेतली त्यांना 2016-2017 चा रेल आनंदोत्सव पुरस्काराने रेल्वेचे मुख्य बिजली अभियंता(चर्चगेट) यांचे हस्ते प्रमाणपत्र रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी रेल्वेचे आदी वरिष्ठ अधिकारी सह कर्मचारी उपस्थित होते.