दीपक सक्सेना होणार मध्यप्रदेश विधानसभाध्यक्ष !

0

भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षपदी दीपक सक्सेना यांची निवड होणार आहे. विधानसभेचे पहिले सत्र ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी ते शपथ घेणार आहे. दीपक सक्सेना मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जवळचे मानले जातात. सक्सेना छिंदवाडामधून चारवेळा निवडणून गेले आहे. कॉंग्रेसतर्फे यापूर्वी केपी सिंह यांचे नाव आघाडीवर होते.