Two-wheeler Lampas from Deepnagar Colony भुसावळ : तालुक्यातील दीपनगर कॉलनीतून चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या दुचाकी चोरींनी वाहनधारक त्रस्त
तक्रारदार सुनील राजाराम तायडे (52, दीपनगर) यांच्या तक्रारीनुसार, 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी दीपनगर कॉलनीतून त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.एस.2558) लांबवली. तपास सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहेत.