दुकानांवर कारवाई

0

खालापुर : खोपोली नगरपालिका रस्त्यावर अनाधिकृत फेरीवाले व फळवाले यांनी अतिक्रमण केले होते. खोपोली नगरपालिकेत नव्यानेच रुजु झालेले मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी पालिका प्रशासन व मोठ्या पोलीस फौजेसह अनाधिकृत दुकांनावरती बुलडोजर फिरवून कारवाई केली.