देशद्रोहाचा गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात आझम खान यांनी सेना आणि भारतीय सुरक्षादलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. दहशतवाद्यांना जवानांच्या हात, डोक किंवा पायावर आक्षेप नव्हता. त्यांना शरीराच्या ज्या भागावर आक्षेप होता तोच भाग त्यांनी कापून नेला, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.