जळगाव । श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाच्या चिनी वस्तूंवरील बहिष्कार आंदोलनाचा एक भाग म्हणून विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आर. आर. शाळेच्या प्रांगणात चीनी वस्तूंच्या वापराविरुद्ध जनजागृती करुन आपापल्या कुटुंबीयांना तसेच शेजार्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याची प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली.