दोघं तरूणांना दुचाकीची धडक

0

जळगाव । अंजिठा चौकाजवळ हॉटेल मुरली मनोहर आहे. याठिकाणी भगवती प्रसाद वशिष्ठ संतोष श्रीकिसन बिलावेकर कामाला आहेत. दोघंही पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास अंजिठा चौफुलीजवळहुन पायी जात होते.

यावेळी खेडीमधील राहुल शेनफडू पाटील यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच.19 ए.टी.6354 ने पायी चालणार्या दोघांना धडक दिली. या अपघातामध्ये भगवती व संतोष यांच्या डाव्या पायाला गंभीर
दुखापत झाली.