द्वारकेश्‍वर मंदीरात भाविकांची गर्दी

0

नवापुर । शहरातील पुरातन द्वारकेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती सकाळ पासुन भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रम केले यावेळी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

छाया – हेमंत पाटील, नवापुर