रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयातील 50 वर्षीय अधिकारी कोरोना पॉझीटीव्ह झाल्याने खळबळ उडाली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयातील 50 वर्षीय अधिकारी कोरोना पॉझीटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला असून आता या अधिकार्यांच्या संपर्कात कोण-कोण आले? याचा शोध ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून घेतला जात आहे. रुग्णालयातील इतर सर्व कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.