धक्कायादक ! आयपीएल मधील या खेलाडूंना झाला कोरोना

कोलकत्ता – सध्या देशात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरही कोरोनाचे सवत आले आहे.कोलकत्ता नाईट रायडर या संघातील फिरकी गोलंदाज वरून चारावार्दी आणि संदीप वारियार यांना कोरोनाची लागण झाली आहे.यामुळे दिल्ली आणि कोलकत्ता यांच्यातील सामना रद्द झाला आहे.