धनगर जोडो अभियानाला सुरूवात

0

चिंचवड – ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली व पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने चिंचवडेनगर येथे धनगर जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काका रुपनवर, नागेश तितर, सदाशिव पडळकर, अजय दुधभाते, प्रभा दुर्गे, बिरू होनमाने आदी उपस्थित होते. अभियानाची रुपरेषा महावीर काळे यांनी मांडली. बंडु मारकड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रवीण काकडे, सुनिल बनसोडे, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रगती मारकड, दीपक भोजने, संजय नाईकवडे, दादासाहेब कोपनर, नवनाथ देवकाते, अंबादास पडळकर, धनंजय गाडे, राम दुधभाते, हिराकांत गाडेकर, नागनाथ वायकुळे, चंद्रकांत जानवर व्हलगुडे, बापू वायकुळे, पोपट मारकड, शहाजी मारकड,नितिन बनसोडे. फुलचंद बनसोडे संजय रूपनवर, सत्यवान पैकेकरी अभिजीत वायकुळे, रामदास सलगर, सागर मारकड, प्रसाद मारकड, यशोदा नाईकवडे, कमलाकर गोसावी आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यशोदा नाईकवडे यांनी सूत्रसंचालन केले.