निभोरा । जळगाव जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदिप सावळे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी धनगर समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री डॉ.खासदार विकास महात्मे महाराष्ट्र राज्य व सचिव मोरेश्वर झिले, रामेश्वर पाटील, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी संदिप सावळे यांना पद्मश्री डॉ.खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.