धमकी देणाऱ्यास अटक

0

नवी दिल्ली । लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या महरुप या युवकास रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली.

तो पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. त्याने पोलिसांच्या 100 नंबरवर कॉल करून लालकिल्ला उडवण्याची धमकी दिली होती.