धरणगावात व्यायाम शाळा साहित्याचे उद्घाटन

0

धरणगाव । महाराष्ट्र जिल्हा नाविन्यता परिषद जळगांव अंतर्गत नाविन्यपुर्ण योजनेतून जळगांव जिल्ह्यातील हागणदारी मुक्त झालेल्या शहरांना मोकळ्या जागेत असणार्‍या व्यायाम पुरविणे शहरातील संजय नगर परीसरात व्यायाम शाळा साहित्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, अ‍ॅड. ओम त्रेविदी, न.पा. मुख्याधिकारी सपना वसवा, उपनगराध्यक्षा सुरेखा महाजन, उज्ज्वला साळुंखे, विनय भावे, वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, भागवत चौधरी, अजय चव्हाण, राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख भरत महाजन, विभाग प्रमुख संजय चौधरी, धिरेद्र पुरभे, उपसंघटक बुटया पाटील, युवासेना उपशहर विलास महाजन, विद्यार्थी सेनाध्यक्ष विशाल महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, कमलेश बोरसे, पप्पु कंखरे, विनोद रोकडे, मोहन महाजन, राहुल रोकडे आदी उपस्थित होते.