धरणगाव शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा सत्कार

0

धरणगाव : शहराचे नवनिर्वाचित नगराध्य सलीम पटेल यांचा समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच नुरमोहमद पटेल,रशिद बाबुजी देशमुख, जे.डी.सी.सी बॅकेचे सलीम देशपांडे, जळगाव जिल्हा परिषदेचे अधिकारी शकील देशपांडे, इंजिनियर बाकीद देशमुख, मुनाफ पटेल देशमुख, अ‍ॅड आरिफ देशमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इश्तियाक पटेल, मतिन पटेल, डॉ. सज्जाद पटेल यांनी परिश्रम घेतले.