धानोरा । येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनल विजयी 7 रोजी झालेल्या मतदानात एकुण 334 मतदानापैकी 272 मतदान झाले. यात जनरल मतदानातून 23 तर महिला मतदानातून 11 मते बाद झाली सहकार पॅनल विरोधात एकट्या विकास महाजन यांनी लढत देत 27 मतांनी विजय मिळवला तर सहकार पॅनलचे रोहिदास नागदेव साळुंखे यांचा पराभव झाला. महिला राखीव मतदार संघातून सहकार पॅनलच्या नलीनी सतीश महाजन 181 मत, तर सुभद्राबाई विश्राम महाजन 165 मते मिळवून त्यांनी कल्पना रविंद्र पाटील यांना 93 मते मिळाली. त्यांचा 72 मतांनी पराभव झाला.