धान्याच्या गोदामाला आग

0

नवी मुंबई । तळोजा धरने कैम्प परिसरातील पल वेयर हौसिंग या धान्याच्या गोदामाला आग लागली असून ही आग प्रचंड मोठी होती. मात्र मिनिटातच या ठिकाणी फायरब्रिगेडला पाचारण करण्यात आले असून वेळेत आग आटोक्यात आणली गेली.