धावत्या रेल्वेखाली असल्याने तरूणाचा मृत्यू खान्देशगुन्हे वार्ताजळगाव On Feb 12, 2019 0 Share चाळीसगाव – प्रात:विधीसाठी गेलेल्या तरूणाचा धावत्या रेल्वेखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या खडकी गावाजवळ मंगळवारी सकाळी 6.45 वाजेच्या पूर्वी घडली. खडकी येथील राजेंद्र महादू डोखे (वय-42) असे मयताचे नावा आहे. 0 Share