धुक्यात हरवली वाट… पुणे शहर On Aug 17, 2017 0 Share निगडी । भेळ चौक ते बिग इंडिया चौकादरम्यान, गुरुवारी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक असे धुके अवतरले. दाट धुक्यामुळे पाच फुटावरचेही अस्पष्ट दिसू लागल्याने वाहनचालकांना भरदिवसा गाडीचे दिवे लावावे लागले. निगडी 0 Share