धुळे : जिल्हा परीषदेच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांना तब्बल 30 दिवसांनी खंडपीठाने जामीन मंजूर केला. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक् शत्रूघ्न माळीय यांच्या मार्गदर्शनाली पोलीस निरीक्षक पवन देसले व महेश भोरटेकर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. 3 रोजी सुरेखा देवरे यांना खंडपीठाने तात्पुरता जामीन मंजूर केला.