साक्री : साक्री शहरात राज्य शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व सत्य शोधक शेतकरी सभा यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला धुळे-नवापूर राष्टीय महामार्गावर मोर्चा येऊन दोन तास रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झालीे. वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.